Bank of Baroda Personal loan : Apply, Eligibility, Interest Rate 2021

49

Bank of Baroda Personal loan बाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. पर्सनल लोन प्रत्येक बँकेच key product मानल गेल आहे. आज आपन बघणार आहोत bank of baroda कश्या प्रकारे हे लोन देते. कोणते Document बँक ग्राहकाला मागते? आणि अजून ठळक मुद्दे…

चला तर मग आजच्या पोस्टला सुरवात करुयात.

 

Bank of Baroda Personal loan

मित्रांनो, Bank of Baroda आता तुम्हाला झटपट ऑनलाइन Personal Loan देते. पर्सनल लोनमध्ये Bank of Baroda चे दोन Product आहेत.

१. Bank of Baroda Personal Loan

२. Bank of Baroda Covid-१९

Bank of Baroda किती लोन देते ?

मित्रांनो Bank Of Baroda  आपल्याला किमान ५०,००० तर जास्तीत जास्त १०,००,००० चे लोन देते. तुम्हाला किती लोन मिळेल हे पूर्णतः तुमच्या Cibil स्कोर तसेच पूर्व लोन ट्रक वर अवलंबून असते.

शैक्षणिक कर्ज | What is Education loan ?

काय आहे Bank Of Baroda  च्या लोन repayment चा कालावधी ?

Bank Of Baroda कढून घेतलेले लोन हे १२ महीने ते ७२ महिन्यांच्या आत आपणास परत करावे लागते.

Bank Of Baroda किती व्याज आकारते?

मित्रांनो Bank Of Baroda  आपल्या ग्राहकांना  10.50% p.a. – 12.50% p.a  पर्यंत व्याज आकारते.

काय आहेत कागदपत्र ?(List of Document)

 

Proof of residence Proof of identity For salaried individuals If the applicant is a self-employed individual
Valid passport PAN card Last 3 months’ salary slips Balance sheet and profit and loss account, computation of income for last 2 years.
Voter id card Valid Indian passport Form 16 or Income Tax Returns Income Tax Returns – last 2 years for Applicants, 26 AS, Traces
Driving license Voters ID card Business proof : Gomasta License, Registration Certificate, Service Tax Registration, among others
Postpaid utility bill (gas bill and electricity bill) Aadhar Card IT Assessment / Clearance Certificate, Income Tax Challans / TDS Certificate (Form 16A) / Form 26 AS for income declared in ITR.
Updated passbook or bank account statement

 

Employee ID card issued by relevant authorities like the Govt or Defence or reputed corporate
registered rent agreement

 

Identity document or certificate of practice with photograph issued by professional bodies like ICAI, ICWA, ICFAI

 

टॉप ५ लोन अप्प जे तुम्हाला वयक्तिक कर्ज त्वरित उपलब्ध करून देतील | Top 5 Instant Loan Apps

कोण करू शकतो apply ?

१. ज्यांचे वय कमीत कमी २१ वर्ष ते  जास्तीत जास्त ५८ वर्ष असावी.

२. मासिक उत्पन्न किमान १५,००० महिना असावा

३. सीबील स्कोर किमान ६५० असावा

४. कमीत कमी १ वर्ष नोकरदार असावा.

Why Bankof Baroda loan?

१. कुठूनही आणि कधीही लोनसाठी आवेदन करता येते.

२. Bankof Baroda झटपट approval देते.

३.१००% ऑनलाइन प्रोसेस

कसे करावे आवेदन Bank of Baroda Personal Loan साठी?

  • Bankof Baroda च्या वेबसाइट वर लॉगिन करा.
  • आता नवीन window उघडेल इथे तुमची Basic माहिती भरून Sign up करा.
  • ह्या window मध्ये तुम्हाला Application Form भरायचा आहे.
  • नवीन window open होईल इथे तुमची Eligibility Amount दिसेल. तुम्हाला हवी असलेली रक्कम आणि Tenure Select करा आणि Apply Now वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र वेबसाइट वर अपलोड करायचे आहे.
  • बस…! आता तुमचे Document चेक केले जातील. तुम्ही eligible असला तर तुमची लोन अमाऊंट तुमच्या खात्यात बँक ट्रान्सफर करेल.

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेतले  की आपण Bank Of Baroda च्या कर्जासाठी कसे अर्ज करू शकता. आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल Bankof Baroda कडून तुम्हाला किती काळ कर्ज मिळेल, किती व्याज आकारले जाईल आणि बरेच काही, आज आपल्या पोस्टमधून तुम्हाला कळाले .

मित्रांनो जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा आणि तुम्हाला या पोस्टशी संबंधित काही शंका असल्यास आपण खाली टिप्पणी देऊन विचारू शकता. मित्रांनो, आपण हे पोस्ट काळजीपूर्वक वाचले आहे आणि त्यास आपला मौल्यवान वेळ दिला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुढील पोस्टमध्ये भेटू.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.