Personal Loan, मित्रांनो आपल्या सर्वांना वाटत की आपल्या पैकी कोणाच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज हे नसावे, कारण कर्जाचा बोझा हा बर्याच वेळी परवडणारा नसतो. पण आपल्याला कितीही नको वाटत असल तरी आयुष्य जगत असताना बर्याचदा आपल्याला different types of loans च्या चक्रव्यूवहात आपल्याला पडावे लागतेच.
वेगवेगळ्या प्रसंगी वेग वेगळे लोन ही आपली गरज बनते. अश्यातील एक लोनचा प्रकार आहे जो अतिशय महत्वाचा तसेच जास्त घेतले जाणारा आहे तो म्हणजे Personal Loan. आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण जाणून घेवूयात ह्याच Personal loan च्या बाबतीत सर्व काही चला तर मग जाणून घेवूयात Everything About Personal Loan.
Table of Contents
Personal Loan म्हणजे काय ?
Personal Loan हे Unsecured Loan चा एक प्रकार आहे. पूर्वी छोट्या मोठ्या गोष्टी साठी लोक सावकारकडे जायचे आणि काही वस्तु गहाण ठेवून त्या बदल्यात कर्ज घ्यायचे. परंतु आता जमाना बदलेला आहे, आणि आता छोट्या मोठ्या गरजांसाठी काहीही गहाण न ठेवता बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी लोकांना कर्ज देण्यास सुरवात केली.
हे सर्वांसाठी एक योग्य आणि चांगला पर्याय लोकांकडे निर्माण झाला.पर्सनल लोनच व्याजदर इतर कर्जाच्या तुलनेत जास्त असले तरी सावकारच्या कर्जाच्या तुलनेत बँक आणि इतर वित्तीय संस्थाच्या तुलनेत बरेच कमी आहे.
कोनकोणत्या कारणांसाठी पर्सनल लोन बँकेकढून मिळू शकते?
- कौटुंबिक लग्नाचे सर्व खर्चासाठी
- सुट्टीसाठी किंवा आंतरराष्ट्रीय सहलीसाठी
- आपल्या घराच्या नूतनीकरणाच्या प्रकल्पाला हातभार लावण्यासाठी
- आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी
- आपली सर्व कर्जे एकामध्ये एकत्रित करण्यासाठी
- अनपेक्षित/ अनियोजित/ तातडीचा खर्च पूर्ण करण्यासाठी
शैक्षणिक कर्ज | What is Education loan ?
पर्सनल लोनचा कालावधी
बहुतांश बँक ५ ते ७ वर्षासाठी पर्सनल लोन देतात. परंतु काही वित्तीय संस्था अश्या आहेत जे १२ वर्षासाठी ह्या प्रकारचे लोन उपलब्ध करून देतात.
पर्सनल लोनसाठी लागणारे कागदपत्र
पर्सनल लोन साठी खालील कागदपत्रांची गरज असते.
- KYC Documents : Proof of Identity; Address proof; DOB proof.
- Proof of Residence:- Leave and License Agreement / Utility Bill (not more than 3 months old) / Passport / Aadhar Card (any one).
- Income proof (audited financials for the last two years).
- Latest 6 months Bank statement.
- Office address proof.
- Proof of residence or office ownership.
- Proof of continuity of business.
पर्सनल लोन देणार्या Top 9 Bank
Name of Bank |
Rate of Interest |
9.60% p.a. – 15.60% p.a | |
10.30% p.a. – 21.00% p.a | |
12.00% p.a. – 21.00% p.a | |
10.5% p.a. – 19% p.a | |
9.75% p.a. – 15.00% p.a | |
15.90% p.a. to 20.75% p.a | |
12.50% p.a. – 18.00% p.a | |
10.50% p.a. – 12.50% p.a. | |
PNB Personal Loan | 8.95% p.a. to 14.50% p.a. |
टॉप ५ लोन अप्प जे तुम्हाला वयक्तिक कर्ज त्वरित उपलब्ध करून देतील | Top 5 Instant Loan Apps
पर्सनल लोन देणार्या Top 7 NBFC
Name of Bank |
Rate of Interest |
Bajaj Finance Personal Loan |
13.00% p.a. to 26.00% p.a. |
Indiabulls Dhani Personal Loan |
13.99% Onward |
Home credit Personal Loan |
APR 19.00% – 49% |
tata capital Personal Loan |
10.99% P.a – 14.49% P.a |
aditya birla Personal Loan |
11.00% P.a – 13.75% P.a |
मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आम्हाला FB, Insta, आणि Twitter वर फॉलो करायला विसरू नका.