लाखाचे झाले १२ लाख फक्त १ वर्षात..! | High return stocks 2021

108

High return stocks 2021

मित्रांनो तुम्ही आपल्या पोर्टफोलियो साठी शोधताय का low price share with high returns ? मग आज आम्ही तुमच्या साठी असाच एक शेअर घेवून आलो आहे आणि ह्या शेअर ने आधीच आपल्या निवेशकांना छप्पर फाड मुनाफा करून दिला आहे,आणि अजून ह्यात खूप potential बाकी आहे.

लाखाचे १२ हजार करणे ही म्हण तर आपण सर्वांनी ऐकलीच असेल, पण कधी लाखाचे १२ लाख झाल्याचे ऐकले आहे का ? हो मित्रांनो तुम्ही नीटच वाचत आहात, आणि हे फक्त म्हण नाही तर खरोखरच झालेले आहे. चक्क १ वर्षात लाखाचे १२ लाख ….

 

High return stocks 2021

 

Tata Teleservices (Maharashtra) ने आपल्या गुंतवणूकदारांना थोड्याच वेळात लठ्ठ कमाई करून दिली आहे. Tata Group च्या या शेअर ने एका वर्षात पूर्ण ११७२% नफा करून दिला आहे.

 

१ लाख झाले १२ लाख

 

आजपासून बरोबर १ वर्ष आधी म्हणजे १३ जुलै, २०२० रोजी या शेअरची किमत ३.६५ होती आणि आज पूर्ण एक वर्षा नंतर या शेअर ची किमंत ४६.३५ आहे. याचाच अर्थ १३ जुलै २०२० ला ज्यांनी १ लाखाचे शेअर घेतले असतील आज त्याचे १२.७२ इतकी किमत झाली, चक्क ११७२% नफा. 

हे वाचा : प्री-मार्केट म्हणजे काय? | What is Pre Market Trading?

स्पर्धकानपेक्षा जास्त नफा

 

मार्च तिमाहीत प्रोमोटर्सची कंपनीत ७४.३६% इतकी भागीदारी होती तर दुसरी कडे पब्लिक शेअरची भागेदारी ही २५.६४% इतकीच होती. Tata Teleservice ने आपल्या स्पर्धकान पेक्षा जास्तीचे परतावे आपल्या ग्राहकांना गेल्या एका वर्षात दिले आहे. 

 

Tata Teleservices +1172%
Bharti Airtel -6.56%
Vodafone Idea 5.23%
MTNL +90.1%
Reliance Communications +42.41%

 

 

चांगल्या परिणामांवर चढले शेअरच्या किमंती 

कंपनीच्या वाढलेल्या किमंती ह्या कंपनीच्या चांगल्या कामगिरीचा परिणाम आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा तोटा कमी होवून 288.29 करोड इतकाच राहिला आहे, जो मागच्या वर्षी 873.96 करोड इतका होता. 

तर मित्रांनो , आवडली ना पोस्ट? तुमचे विचार आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आमच्या FB page la नक्की like करा. आणि ही पोस्ट आपल्या नातेवाईक, मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा.

हे वाचा : Share Market Basic Information in Marathi 2021 : शेअर मार्केट म्हणजे काय?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.