60,000 चे लोन मिळवा १५ मिनिटात | how to get personal loan by Cashbean?
मित्रांनो, प्रत्येकाला पैश्याची गरज ही भासतेच. पण अचानक आलेल्या ह्या गरजा प्रत्येकवेळी सहजरीत्या पूर्ण होतीलच असे नाही. मग अश्या वेळी बँकेची पायरी चढण ही तेवढी सोपी गोष्ट नसते …. कारण ती प्रकिया जटिल असते आणि वेळ खावू सुद्धा असते. बर्याच वेळा त्वरित लोन मिळणे आवश्यक असत. तसेच आज कालच्या इन्स्टंट जगात वेळ खावू पद्धती ग्राहकांना ही आवडत नसतात. इन्स्टंट लोनच्या दुनियेतील आणखी एक इन्स्टंट लोन देणारी एप्प आम्ही तुमच्या माहिती साठी घेवून आलो आहोत. CashBean, हे एक इन्स्टंट लोन देणारे अॅप आहे.
Table of Contents
कस देत CashBean लोन ?
P C Financial Services Private Limited ही एक एनबीएफसी आहे जी RBI सोबत नोंदणीकृत कंपनी आहे . आणि आपल्या ग्राहकांना पर्सनल लोन उपलब्ध करून देते. CashBean हे त्यांच अॅप आहे ज्याच्या माध्यमाने ते ग्राहकांना सेवा पूर्वतात.
- सर्वप्रथम प्लेस्टोर वरुण Cashbean App डाऊनलोड करावा.
- मोबाइल नंबर ने स्वःताला रजिस्टर करून घ्या.
- पॅन कार्ड आणि आधार कार्ड submit कराव.
- लोनची रक्कम निवडावी.
- लोन अकाऊंट मध्ये जमा केले जाते.
कर्ज आणि व्याजदर
Cashbean तुम्हाला १५०० ते ६०,००० पर्यंत लोन ग्राहकांना देते.
कोणते कागदपत्र लोन साठी लागणार ?
-
- पॅनकार्ड
- रहीवासाचा पुरावा (आधार कार्ड)
लोन प्रोसेस
- आपली पात्रता तपासा (check your Eligibility)
- आपली कर्ज योजना निवडा (select your loan plan)
- कागदपत्र (Document submission)
- Money in your Account
CashBean लोन ची वैशिष्टे
- तत्काळ लोन सेवा ६०,००० पर्यंत
- पूर्णपणे ऑनलाईन प्रकिया
- quick eligibility & Disbursal
- flexible Repayment
CashBean – Apply CashBean loan
मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहीती आवडली असेल.तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा.पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र परिवारन सोबत शेअर करा. ताज्या अपडेटसाठी आमच्या Facebook पेजला like करा