क्रेडीट बी (Kredit bee) मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा? | How to Get Personal Loan by kreditbee?

76

मित्रांनो, पर्सनल लोनच्या शोधत आहात का? बर्‍याच बँकेत प्रयत्न केला पण लोन नाही मिळाले ? किंवा दैनंदिन जीवनात आवश्यक काही वस्तूंसाठी लगेच छोटेसे कर्ज हवे ? मग तुमची शोधाशोध इथेच थांबवा कारण आता तुम्हाला दुसर्‍या कोणत्या पोस्टची गरज ही पोस्ट वाचल्यानंतर पडणार नाही. आम्ही घेवून आलो आहोत तुमच्या ह्या सर्व प्रश्नच एक उत्तर आणि ते आहे KreditBee अप्प.

कस देत KreditBee लोन ?

मित्रांनो, KreditBee हे तुम्हाला ऑनलाइन लोन मिळवून देते. ही कोणती  वित्तीय कंपनी नाही. KreditBee ने बर्याच वित्तीय कंपन्यान सोबत भागीदारी केली आहे, त्यामुळे ती त्यांच्या मार्फत ग्राहकांना लोन प्रदान करत आहे.

 सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन KreditBee चा अँप डाऊनलोड करावा लागेल .त्या नंतर तुमच्या मोबाइल नंबरच्या साह्याने स्वतः ला रजिस्टर करून घ्या.  

कोणते कागदपत्र लोन साठी लागणार ?

    • पॅनकार्ड
    • रहीवासाचा पुरावा (आधार कार्ड / पासपोर्ट / वोटर आयडी)

लोन प्रोसेस

  • आपली पात्रता तपासा (check  your Eligibility)
  • आपली कर्ज योजना निवडा (select your loan plan) 
  • Money in your Account

 

KreditBee लोन ची वैशिष्टे 

  • तत्काळ लोन सेवा २, 0 0, 00 0 पर्यंत 
  • पूर्णपणे ऑनलाईन प्रकिया 
  • quick eligibility & Disbursal 
  • flexible Repayment
  • Trusted by over २०M Indians 

KreditBee कडून कर्ज का घ्यावे ?

  • बँकेतून कर्ज घ्याला किमान ५-७ दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. KreditBee १५ मिनिटात लोन देते.
  • कागदपत्र आणि बँकेतील फेर्‍या वाचतात.
  • कोठूनही आणि कधीही लोन मिळवू शकतो.

 

KreditBee – Apply KreditBee loan

 

मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहीती आवडली असेल.तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा.पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र परिवारन सोबत शेअर करा. ताज्या अपडेटसाठी आमच्या Facebook पेजला like करा

 

FAQ

१. क्रेडिटबी कडे NBFC परवाना आहे का ?

– नाही. परंतु KreditBee ने KrazyBee Services Private Limited शी करार केला आहे, जे कर्ज देण्यास प्रमाणित NBFC आणि अन्य NBFC भागीदार आहेत.

२. लोनसाठी कोन अर्ज करू शकतो ?

-२१ वर्षावरील प्रत्येक व्यक्ति. त्या व्यक्तीची मासिक इन्कम असणे गरजेचे आहे. 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.