How to get personal loan from google pay? | गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज कसे मिळवावे? |

54

How to get personal loan from google pay?

मित्रांनो, डिजीटल इंडिया कॉन्सेप्ट चालू झाल्या पासुन आपण पाहतोय बँकिंग मोठ्या प्रमाणात डिजीटल झाल्या आहेत. अश्यातच ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बऱ्याच कंपन्याने आपल ऑनलाईन पेमेंट गेटवे तयार करून आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित केले आहे. सध्या बाजारात गुगल पे, फोन पे , पेटीएम , अमेझॉन पे , मोबीक्विक सारख्या कंपनीने आपल वर्चस्व स्थापित केल आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का कि पैसे ट्रानसफर करणाऱ्या या कंपन्यांपैकी बऱ्याच कंपन्या ह्या आता ग्राहकांना पर्सनल लोनसुद्धा दे ण्यास सुरवात करू लागल्या आहेत. याच पैकी एक आहे गुगल पे (Google pay). आजच्या या लेखात आपण गुगल पे च्या या नविन सर्विस बद्दल जाणून  घेणार आहोत, आणि समजून घेनार आहोत कि गुगल पे कडून आपणास कस मिळणार आहे Personal loan.

कस देत गुगल पे लोन ? | How to get personal loan from google pay?

मित्रांनो,आपल्या सर्वांना माहीत आहे , गुगल पे ही वित्तीय कंपनी नाही, ह्याचाच अर्थ ती असे कोणत ही लोन देवू शकत नाही. पण तरीही ती कस आपल्या ग्राहकांना पर्सनल लोन ची सेवा प्रदान करत आहे?

तर मित्रांनो गुगल पे ने बर्याच वित्तीय कंपन्यान सोबत भागीदारी केली आहे, त्यामुळे ती त्यांच्या मार्फत ग्राहकांना लोन प्रदान करत आहे.

मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन गुगल पे हा अँप डाऊनलोड करावा लागेल .त्या नंतर तुमच्या मोबाइल नंबरच्या साह्याने स्वतः ला रजिस्टर करून घ्या. लक्षात ठेवा मोबाइल नंबर तोच वापरा जो तुमच्या बँक खात्याला लिंक केलेला असेल.आता तुम्हाला अँप मध्ये explore चा ऑप्शन भेटेल, त्यावर क्लिक करा. त्यात तुम्हाला finance हा नविन ऑप्शन्स मिळेल,त्यावर क्लिक करा. 

तुम्हाला येथे बऱ्याच कंपन्यानचे ऑप्शन दिसतील Money Tap,Early Salary, CASHe, ZestMoney आणि Bajaj Finance. ह्यापैकी तुम्हाला ज्या कोणत्याही अँप मधुन लोन द्यायचे असेल तुम्ही त्या ऑप्शन वर क्लिक करू शकता. मित्रांनो येथून तुम्हाला ५ लाखापर्यंत लोन भेटू शकते. लोन चा कालावधी 3 महीने ते ५ वर्ष असू शकते. व्याजदर १.३३% पासून सुरू होतो. 

 

कोणते कागदपत्र Personal loan साठी लागणार ?

  • पॅनकार्ड
  • रहीवासाचा पुरावा (आधार कार्ड)
  • बँक स्टेटमेन्ट 

Personal loan प्रोसेस

 • आपली पात्रता तपासा (check  your Eligibility)
 • आपली कर्ज योजना निवडा (select your loan plan) 
 • कागदपत्र (Document submission)
 • Money in your Account

 

गुगल पे लोन ची वैशिष्टे 

 • तत्काळ लोन सेवा ५,00,000 पर्यंत 
 • पूर्णपणे ऑनलाईन प्रकिया 
 • quick eligibility & Disbursal 
 • flexible Repayment
 • Trusted by over 10 crore Indians 

 

Google pay – Apply  Google pay loan

 

मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहीती आवडली असेल.तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये कळवा.पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र परिवारन सोबत शेअर करा. ताज्या अपडेटसाठी आमच्या Facebook पेजला like करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.