How to get SBI Kavach Personal loan? | एसबीआय कवच पर्सनल लोन… सगळ्यात स्वस्त पर्सनल लोन

92

नमस्कार मित्रांनो,

आज आपण घेवून आलो आहोत SBI बँकेच्या नवीन लोनची माहिती जी तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवारांसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे.

काय आहे ह्या लोनची खासियत? कोण करू शकतो अप्लाय ? जाणून घेवू ह्या पोस्ट मध्ये

 

लोन बद्दल थोडक्यात 

मित्रांनो, कोविड-१९ च्या महामारीच्या काळात आपण पाहिल बर्‍याच लोकांच्या नोकर्‍या गेल्या, लोकांना खाण्याची सोय करण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागला. अश्यातच ज्या लोकांच्या घरात कोविड घुसला त्यांच्या उपचारावर लागलेल्या खर्चामुळे लोकांचे कंबरडे ही मोडले. ही परिस्तिथी लक्षात घेवून आपल्या आवडत्या बॅंकने आपल्या ग्राहकासाठी एक नवीन लोन स्कीम आणली आहे एसबीआय कवच पर्सनल लोन (SBI Kavach Personal loan)

काय आहे एसबीआय कवच पर्सनल लोन 

ही एसबीआय बँकेकढून आपल्या ग्राहकांसाठी आणलेली नवीन लोन योजना आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील व्यक्तीस कोविड-१९ ची लागण झाली असेल आणि त्यांच्या उपचारासाठी तुम्हाला पैशांची गरज असेल किंवा ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक भोजाखाली जाव लागलं आहे तर एसबीआय तुम्हाला हे लोन देत आहे.

 

टॉप ५ लोन अप्प जे तुम्हाला वयक्तिक कर्ज त्वरित उपलब्ध करून देतील | Top 5 Instant Loan Apps

काय आहे व्याजदर ?

मित्रांनो एसबीआय आपल्या ग्राहकांना हे लोन सर्वात कमी म्हणजेच ८.५०% वर उपलब्ध करून देत आहे. हे इतर कोणत्याही पर्सनल लोन च्या व्याजदारपेक्षा कमी आहे. 

SBI kavach Personal Loan Eligibility Criteria:

 

  1. तो प्रत्येक व्यक्ति जो एसबीआय चा  विद्यमान ग्राहक असेल 
  2. सिबिल स्कोर हा कमीत कमी  650-750 असावा.
  3. अर्जदार हा कोणत्याही लोन किंवा क्रेडिट कार्ड साठी Defaulter नसावा.

The different types of loans available in India

कर्जाची रक्कम :

अर्जदारला कमीत कमी २५,००० तर जास्तीत जास्त ५,००,००० पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

व्याजदर :

वर उल्लेख केल्या प्रमाणे हे कर्ज फक्त ८.५०% वर उपलब्ध आहे.

लोनचा अवधि  :

एसबीआय कवच पर्सनल लोन (SBI Kavach Personal loan) हे तुम्हाला ६० महीने म्हणजेच पूर्ण ५ वर्षासाठी मिळते. 

Processing fees:

मित्रांनो एसबीआय कवच पर्सनल लोन (SBI Kavach Personal loan) साठी बँक आपल्या कढून कोणतेही शुल्क आकारात नाही.

Pre closure fees :

Processing fees प्रमाणे कोणतेही Pre Closure Charges बँक घेत नाही.

Loan disbursement: 

लोन सरळ अर्जदारच्या खात्यात जमा होते.

SBI kavach Personal Loan documents required:

  1. Complete application form
  2. Covid-19 treatment docs
  3. Pan card
  4. Aadhar card
  5. Form 16 or itr
  6. 1 yr bank statment
  7. 3 month salary slips

शैक्षणिक कर्ज | What is Education loan ?

हे लोन आपण एसबीआय च्या योनो अप्प वरुण अप्लाय करू शकतो किंवा एसबीआय बँकेच्या कोणत्याही शाखेला भेट देवून ही अप्लाय करू शकतो.

मित्रांनो, ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असल्यास कमेन्ट बॉक्स मध्ये विचारा. आमच्या फेसबूक पेजला आणि Instagram पेजला लाइक करायला विसरू नका. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.