ICICI Personal loan
मित्रांनो, पैशाची गरज नाही अस कोणीही ह्या जगत सापडणार नाही. नेहमी सर्वांना पैशाची गरज ही असतेच पण आकस्मित आलेल्या खर्चांच काय ? अश्या वेळी पैसे कोणाकढून उधार घ्यायचे? हा प्रश्न नेहमी सर्वांना असतो. सावकारचे कर्ज हे परवडणारे नसते.
ह्या प्रसंगी नातेवाईक किंवा जवळील मित्रांवर अवलंबून राहणे योग्य असू शकते का ? नाही, मग त्या पलीकडे जावून बँक ही अशी एकमात्र पर्याय आपल्याकडे असते जी खात्रीशीर आणि कमी व्याजवर आपल्याला लोन उपलब्ध करून देवू शकते.
पूर्वी सारखं आता बँकिंग आता इतका जटिल विषय नाही राहिला. तसेच different types of loan सहज रित्या बँक आणि इतर वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना Instant loan apps च्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे.
हा काळ ऑनलाइनचा, म्हणून आजच्या ह्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की ऑनलाइन कश्या प्रकारे आपण आपल्या भरोशातील बँकेपैकील एक ICICI BANK कढून Personal Loan (अर्थसाहय) मिळवू शकतो. मित्रांनो ही पोस्ट काळजी पूर्वक वाचा कारण ह्या पोस्ट मध्ये आपण सविस्तर माहीत उपलब्ध करून देत आहोत की ICICI Bank कडे आपण पर्सनल लोन आवेदन कसे करू शकतो .
ICICI Bank पर्सनल लोनसाठी कोणते कागदपत्र मागते, किती दिवसात ICICI Bank तुम्हाला लोन देते आणि त्यावर व्याज किती आकारते.
तर चला मित्रांनो जाणून घेवूया सर्व माहिती.
Table of Contents
ICICI Personal loan
ICICI personal loan हे ICICI bank loan पैकी एक सर्वात चांगलं आणि झटपट मिळणार एक प्रॉडक्ट आहे. ICICI Bank आपल्या ग्राहकांना फक्त 3 मिनिटात २५ लाखापर्यंत Personal loan देते.
ICICI Bank किती लोन देते ?
मित्रांनो ICICI Bank आपल्याला किमान ५०,००० तर जास्तीत जास्त २५,००,००० चे लोन देते. तुम्हाला किती लोन मिळेल हे पूर्णतः तुमच्या Cibil स्कोर तसेच पूर्व लोन ट्रक वर अवलंबून असते.
शैक्षणिक कर्ज | What is Education loan ?
काय आहे ICICI Bank च्या लोन repayment चा कालावधी ?
ICICI Bank कढून घेतलेले लोन हे १२ महीने ते ७२ महिन्यांच्या आत आपणास परत करावे लागते.
ICICI Bank किती व्याज आकारते?
मित्रांनो ICICI Bank आपल्या ग्राहकांना १०.५० % – १९.००% पर्यंत व्याज आकारते.
काय आहेत कागदपत्र ?(List of Document)
१. २ पासपोर्ट साइज फोटो
२. रहिवाश्याचा पत्ता (Address Proof)
३. आयडी प्रूफ (ID Proof)
४. उत्पनाचे प्रमाणपत्र (Income Related Documents)
कोण करू शकतो apply ?
१. ज्यांचे वय कमीत कमी २१ वर्ष ते जास्तीत जास्त ५८ वर्ष असावी.
२. मासिक उत्पन्न किमान ३०,००० महिना असावा
३. सीबील स्कोर किमान ६५० असावा
Why ICICI Bank loan?
१. कुठूनही आणि कधीही लोनसाठी आवेदन करता येते.
२. ICICI Bank खूप लवकर approval देते.
३.१००% ऑनलाइन प्रोसेस
४. फक्त ३ मिनिटात पैसे तुमच्या खात्यात जमा होतात.
कसे करावे आवेदन ICICI Personal Loan साठी?
- ICICI Bank च्या वेबसाइट वर लॉगिन करा.
- जर तुम्ही बँकेचे विद्यमान ग्राहक असाल तर आपला आवडीचा पर्याय निवडून लोन साठी आवेदन करा किंवा Skip and Continued as Guest या ऑप्शन वर क्लिक करा.त
- आता नवीन window उघडेल इथे तुमची Basic माहिती भरून Eligibility तपासा.
- नवीन window open होईल इथे तुमची Eligibility Amount दिसेल. तुम्हाला हवी असलेली रक्कम आणि Tenure Select करा आणि Apply Now वर क्लिक करा.
- आता तुम्हाला Icici Personal loan Application form भरायला सांगतील. हा फॉर्म नीट भरा आणि तुमच्या मोबाइल वर आलेल्या OTP सोबत Submit करा.
- त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र वेबसाइट वर अपलोड करायचे आहे.
- बस…! आता तुमचे Document चेक केले जातील. तुम्ही eligible असला तर तुमची लोन अमाऊंट तुमच्या खात्यात बँक अवघ्या ३ मिनिटात ट्रान्सफर करेल.
मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेतले की आपण ICICI BANK च्या कर्जासाठी कसे अर्ज करू शकता. आपल्याला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल ICICI BANK कडून तुम्हाला किती काळ कर्ज मिळेल, किती व्याज आकारले जाईल आणि बरेच काही, आज आपल्या पोस्टमधून तुम्हाला कळाले .
मित्रांनो जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा आणि तुम्हाला या पोस्टशी संबंधित काही शंका असल्यास आपण खाली टिप्पणी देऊन विचारू शकता. मित्रांनो, आपण हे पोस्ट काळजीपूर्वक वाचले आहे आणि त्यास आपला मौल्यवान वेळ दिला आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद पुढील पोस्टमध्ये भेटू.