विजया डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेड आयपीओ (विजया डायग्नोस्टिक आयपीओ) तपशील
Vijaya Diagnostic IPO
1981 मध्ये स्थापित, विजया डायग्नोस्टिक सेंटर ही दक्षिण भारतातील सर्वात वेगाने वाढणारी diagnostic chains पैकी एक आहे. कंपनी पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी चाचणी सेवांसाठी One Stop सोल्यूशन देते. कंपनी सुमारे 740 नियमित…