Tatva Chintan IPO नक्की करायचे का यात गुंतवणूक? | Tatva Chintan IPO Review
नमस्कार मित्रांनो,
शेअर मार्केटच्या चडओढीत आणखी एका कंपनीची एंट्री झालेली आहे.Tatva Chintan Pharma काय आहे ही कंपनी. कितीला मिळणार आहे ह्याचा शेअर ? Tatva Chintan IPO मध्ये गुंतवणूक करन फायदेशीर ठरणार आहे का? जाणून घेवूयात अश्या सार्या प्रश्नाची उत्तरे आजच्या पोस्ट मध्ये….. करुयात Tatva Chintan IPO Review.
Table of Contents
Tatva Chintan Pharma कंपनी बाबत
१९९६ मध्ये ह्या कंपनीची स्थापना करण्यात आली. Ajay Kumar Hasmukhlal patel, Chintan nitinkumar shah, Shekhar rasiklal somani हे तिघे कंपनीचे प्रमोटर आहेत. ह्या व्यवसायात गेल्या २५ वर्षांचा दांडगा अनुभव तिघांना आहे. २५ वर्षानी ही कंपनी स्वःताचा आयपीओ बाजारात आणत आहे, म्हणजेच कंपनी २५ वर्षापासून यशस्वीरीत्या बिजनेस करत आहे. हा सर्वात मोठा प्लस पॉइंट ह्या IPO साठी आहे.
कंपनीचा revenue बघता ७६% revenue हा एक्सपोर्ट च्या माध्यमातून कंपनीला होतो हा दूसरा अति महत्वाचा पॉइंट आहे.
कंपनी २५ हून अधिक देशात कार्यरत आहे.
कंपनीचे उत्पादन काय आहे? Tatva Chintan Pharma Products:
कंपनी मुख्यता २ प्रॉडक्ट उत्पादनात आहे
- Structure Directing Agents (SDA)
SDA च्या अंतर्गत कंपनी ४७ प्रॉडक्टचे उत्पादन करते.
- Phase Transfer Catalyst (PTC)
PTC च्या अंतर्गत कंपनी ४८ प्रॉडक्टचे उत्पादन करते.
कोण कोणत्या क्षेत्रात कंपनीचे काम चालू आहे ?
कंपनीचे उत्पादन बर्याच क्षेत्रात उपयोगात आणले जाते. मुख्यता कंपनी खलील क्षेत्रात कार्यरत दिसते.
- Automotive
- Petroleum
- Agrochemicals
- Dyes
- Pigments
- Paints
- Coatings
- Pharmaceutical
- Personal care
- Others
तत्व चिंतन फार्मा चे मुख्य ग्राहक | Tatva Chintan Pharma Clients:
- Merck
- Bayer AG
- Asian Paints
- Ipox Chemicals KFT
- Laurus Labs
- Tosoh Asia Pte Ltd
- SRF
- Navin Fluorine International
- Oriental Aromatics
- Atul
- Otsuka Chemical
- Meghmani Organics
- Divi’s Laboratories
- Hawks Chemical Company
- Firmenich Aromatics
- Jiangsu Guotai Super Power New Materials
कुठे आहे कंपनीचे उत्पादन विभाग :
कंपनी चे उत्पादन प्लांट गुजरात मध्ये आहे. मुख्यता दोन कंपनीचे यूनिट आहेत.
१. अंकळेश्वर
२. दहेज
Strength :
- Structure Directing Agents (SDA) आणि Phase Transfer Catalysts (PTC) चे हे आघाडीचे निर्माता आहेत.
- २५ पेक्षा जास्त देशात कंपनीचे अस्तित्व आहे.
- त्वैविध्यपूर्ण विशेष उत्पादन पोर्टफोलिओ आहे.
- ‘ग्रीन’ केमिस्ट्री प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करून आधुनिक उत्पादन सुविधा आहेत.
- सशक्त संशोधन आणि विकास क्षमता आहे.
- मजबूत व्यवस्थापन टीमसह अनुभवी प्रवर्तक आहेत.
- महसूल आणि नफ्याच्या बाबतीत सातत्याने वाढ दर्शविली आहे.
Tatva Chintan Pharma financial:
Particular |
For the year/period ended (₹ in million) |
||
31 March 2019 |
31 March 2020 |
31 March 2021 |
|
Total Assets |
₹1875.08 |
₹2489.38 |
₹3148.03 |
Total Revenue |
₹2,068.01 |
₹2646.22 |
₹3062.92 |
Profit After Tax |
₹205.43 |
₹377.89 |
₹522.62 |
Tatva Chintan Pharma Objective:
- Expansion
- R&D
- Meet General corporate purposes
Tatva Chintan Pharma Details:
IPO Opening Date | Jul 16,2021 |
IPO Closing Date | Jul 20, 2021 |
Issue type | Book Built Issue IPO |
Face Value | ₹10 per Equity share |
IPO Price | ₹1073 to ₹1083 per share |
Market lot | 13 shares |
Min. order qty | 13 shares |
Listing at | BSE/NSE |
Issue size | [.]EQ shares OF ₹10
(AGGREGATING UP TO ₹500.00 CR) |
FRESH ISSUE | [.] EQ SHARES OF ₹10
(AGGREGATING UP TO ₹225.00 CR) |
OFFER FOR SALE | [.] EQ SHARES OF ₹10
(AGGREGATING UP TO ₹275.00 CR) |
TATVA CHINTAN PHARMA IPO TENTATIVE TIMETABLE
IPO OPEN DATE | JUL 16, 2021 |
IPO CLOSE DATE | JUL 20, 2021 |
BASIS OF ALLOTMENT DATE | JUL 26, 2021 |
INITIATION OF REFUNDS | JUL 27,2021 |
CREDIT OF SHARES TO DEMAT ACCOUNT | JUL 28,2021 |
IPO LISTING DATE | JUL 29,2021 |
TATA CHINTAN PHARMA IPO LOT
APPLICATION | LOTS | SHARES | AMOUNT(CUT-OFF) |
MIN | 1 | 13 | ₹14079 |
MAX | 14 | 182 | ₹197,106 |
PE RATIO OF OTHER COMPANIES
TATVA CHINTAN | 40 |
AARTI INDUSTRIES | 60 |
NAVIN FLUORINE | 63 |
ALKYL AMINES | 65 |
VINATI ORGANICS | 73 |
FINE ORGANICS | 80 |
कंपनीची पूर्ण माहिती घेता असे लक्षात येते की ह्यात गुंतवणूक करणे येणार्या काळात फायदेशीर ठरू शकेल तरी आपण ही आपले विचार कळवावे, तुम्हाला ही गुंतवणूक फायदेशीर वाटते की नाही आम्हाला ही कमेन्ट करून सांगा.
मित्रांनो, तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी खात्री आम्हाला आहेच. हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळलं असेल ह्यात गुंतवणूक फायदेशीर आहे की नाही.? तुमचं मत आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये नक्की द्या. आमच्या Facebook आणि Instagram page ला नक्की लाइक करा. ही पोस्ट आवडल्यास आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा.
मित्रांनो जर तुमच्या कडे ट्रेडिंग अकाऊंट नसेल तर येथे आताच Zerodha मधून आपल ट्रेडिंग अकाऊंट Open करून घ्या
FAQ:
१. Tatva Chintan IPO subscription status?
- मित्रांनो, (Tatva Chintan) आयपीओ 16 फेब्रुवारी रोजी वर्गणीसाठी उघडला आणि उघडल्यानंतर 1 तासाच्या आत पूर्ण भरला.
२. Tatva Chintan IPO Grey market premium
- इश्यू उघडताच तत्त्व Tatva Chintan IPO शेअर्स बाजारामध्ये 60% प्रीमियमवर व्यापार करताना दिसत आहे.