टॉप ५ लोन अप्प जे तुम्हाला वयक्तिक कर्ज त्वरित उपलब्ध करून देतील | Top 5 Instant Loan Apps

140

नमस्कार मित्रांनो,

डिजिटल दुंनियाच्या सफर मध्ये आता लोन घेण ही खुप सोप झालेले आहे. तुम्ही आता आपल्या मोबाइल द्वारा आज इन्स्टंट लोन मिळवू शकता. पूर्वी हेच काम खुप दमछाक करणारे असायचे पण आता हे तितके अवघड नाही राहिले. भारतात different types of loans बँक आणि इतर वित्तीय संस्था ग्राहकांना देतात.

परंतु पर्सनल लोन हे सर्वात जास्त लोकप्रिय आणि जास्त घेतले जाणारे कर्जाचे प्रकार आहे. आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत टॉप ५ लोन अप्प जे तुम्हाला वयक्तिक कर्ज त्वरित उपलब्ध करून देतील. 

Top 5 Instant Loan Apps

 

१. क्रेडिट बी (Kredit bee)

KreditBee हे त्वरित लोन उपलब्ध करून देते. इथे तुम्ही  १००० – २,००,००० पर्यंतचे कर्ज तुम्हाला भेटेल. लोन ला अर्ज कराची प्रक्रिया पुर्णपणे ऑनलाइन असून फिजिकल पेपर सबमिट ची गरज पडत नाही.१५ मिनिटात कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाते. 

क्रेडीट बी (Kredit bee) मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

२. Cashbean कॅशबीन 

Cash bean हे अप्प सुद्धा तुम्हाला त्वरित लोन उलबद्ध करून देते. कर्जाची रक्कम कमीत कमी १५०० असेल तर जास्तीत जास्त ही ६०,००० असू शकते. पहिल्या अप्प प्रमाणे यात ही कर्जाची रक्कम १५ मिनिटात तुमच्या खात्यात जमा होते.

CashBean मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

३. उमंग लोन ( Umang Loan)

T op 5 instant loan appsच्या यादीत तिसर्‍या क्रमांकच अप्प म्हणजे Umang Loan App. उमंग लोन ह्या अप्पच्या माध्यमातून तुम्हाला २,५०,००० पर्यंतचे लोन मिळू शकते. 

Umang Loan मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

४. Early Salary

Early Salary ही salaried व्यक्तिसाठी चे लोन अप्प आहे. ह्या अप्प द्वारे तुम्ही ३,००० ते ५,००,००० पर्यंतचे कर्ज तुम्ही इथून घेवू शकता. 

Early Salary मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

५. Fair Money Loan

Fair Money Loan अप्प मधून तुम्हाला कमीत कमी ७५० तर जास्तीत जास्त ५०,००० पर्यंतचे कर्ज मिळू शकते.

Fair Money Loan मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

 

नोट : वरील सर्व अप्प तुमचा सीबील स्कोर तपासूनच लोन देतात. त्यामुळे low Cibil स्कोर असल्यास तुम्ही ह्या अप्पचा वापर करू नये. सीबील स्कोर हा किमान ६५० तरी असावा.

मित्रांनो आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमचे मत किंवा प्रश्न तुम्ही आम्हाला कमेन्ट करून विचारू शकता. आम्हाला FB, Instagram ला फॉलो करून अश्या बर्‍याच महितीशीर पोस्ट तुम्ही वाचू शकता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.