Top 5 Mutual Funds | एका वर्षातच पैसे झाले दुप्पट ..! म्यूचुअल फंड सही है
Top 5 Mutual Funds
मित्रांनो, म्यूचुअल फंडस (mutual funds) मध्ये खूप सार्या स्कीम आणि केटगरी असतात त्यापैकिल एक म्हणजे स्माल कॅप कॅटेगरी. ह्या कॅटेगरीतिल म्यूचुअल फंडमध्ये छोट्या कंपनी मध्ये निवेश केले जाते. हे निवेश प्रामुख्याने सुरवातीलच चांगल्या कार्यकरणार्या छोट्या कंपनी मध्ये केले जाते. कालांतराने जेव्हा ह्या कंपन्या मोठ्या होतात तेव्हा त्या खूप चांगला रिटर्न्स देतात. साधरनता अस ग्राह्य धरलं जात की कमीत कमी ५ वर्षासाठी ह्या कॅटेगरीत निवेश करावे. ज्यामुळे चांगले रिटर्न्स ग्राहकांना मिळू शकतात.
Table of Contents
काय असते SIP ?
म्यूचुअल फंड्स मध्ये SIP हा निवेश करण्याचा एक पर्याय आहे. SIP चा पूर्ण नाव आहे सिस्टेमेटिक इन्वेस्टमेंट प्लान. ह्यात प्रत्येक महिन्याला ठरलेल्या तारखेस एक निश्चित धनराशी म्यूचुअल फंडस मध्ये निवेश केली जाते. SIP आपल्या इच्छे नुसार किती ही वर्षासाठी आपण सुरू करू शकतो. तसेच आपण कधीही SIP आपल्या सोयी नुसार बंद करू शकतो, त्यासाठी ग्राहकाकडुन कोणतीही पेनॉल्टी आकारली जात नाही.
जाणून घेवू टॉप ५ म्यूचुअल फंडस (mutual funds) कोणते आहेत ?
१. कोटक स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजना (Kotak Small Cap Mutual Funds)
कोटक स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजनेने एका वर्षात १२२.६३% परतावा दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या फंडात १ लाख रुपये निवेश केले असते तर आज त्याची किमत २.२२ लक्ष झाली असती. तसेच दुसरीकडे जर तुम्ही एका वर्षापूर्वी या म्यूचुअल फंड मध्ये १०,००० महिना ने SIP चालू केली असती तर तुम्हाला ११७.६४% परतावा मिळाला असता म्हणजेच १,७५,६२१ रुपये.
२. निप्पॉन इंडिया स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजना (Nippon India Small Cap Mutual Funds)
निप्पॉन इंडिया स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजनेने एका वर्षात ११२.४८% परतावा दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या फंडात १ लाख रुपये निवेश केले असते तर आज त्याची किमत २.१२ लक्ष झाली असती. तसेच दुसरीकडे जर तुम्ही एका वर्षापूर्वी या म्यूचुअल फंड मध्ये १०,००० महिना ने SIP चालू केली असती तर तुम्हाला ११७.४०% परतावा मिळाला असता म्हणजेच १,७५,५१८ रुपये.
३. अक्सीस स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजना (Axis Small Cap Mutual Funds)
अक्सीस स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजनेने एका वर्षात ९०.४७% परतावा दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या फंडात १ लाख रुपये निवेश केले असते तर आज त्याची किमत १.९० लक्ष झाली असती. तसेच दुसरीकडे जर तुम्ही एका वर्षापूर्वी या म्यूचुअल फंड मध्ये १०,००० महिना ने SIP चालू केली असती तर तुम्हाला ९१.३७% परतावा मिळाला असता म्हणजेच १,६४,३४३ रुपये.
४. एसबीआय स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजना (SBI Small Cap Mutual Funds)
एसबीआय स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजनेने एका वर्षात ९०.४२% परतावा दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या फंडात १ लाख रुपये निवेश केले असते तर आज त्याची किमत १.९० लक्ष झाली असती. तसेच दुसरीकडे जर तुम्ही एका वर्षापूर्वी या म्यूचुअल फंड मध्ये १०,००० महिना ने SIP चालू केली असती तर तुम्हाला ८३.११% परतावा मिळाला असता म्हणजेच १,६०,६९१ रुपये.
५. इन्व्हेस्को इंडिया मिडकॅप स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजना (Invesco India mid cap Small Cap Mutual funds)
इन्व्हेस्को इंडिया मिडकॅप स्मॅल कॅप म्यूचुअल फंड योजनेने एका वर्षात ७०.१३% परतावा दिला आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या फंडात १ लाख रुपये निवेश केले असते तर आज त्याची किमत १.७० लक्ष झाली असती. तसेच दुसरीकडे जर तुम्ही एका वर्षापूर्वी या म्यूचुअल फंड मध्ये १०,००० महिना ने SIP चालू केली असती तर तुम्हाला ६९.८७% परतावा मिळाला असता म्हणजेच १,५४,७२२ रुपये.
मित्रांनो, हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये कमेन्ट करून कळवा. माहिती कामाची वाटली तर कृपया आपल्या मित्र परिवारसोबत नक्की शेअर करा