Zomato IPO Review 2021 : Zomato IPO …. निवेशकांसाठी सुवर्णसंधी ??

194

Zomato IPO Review

नमस्कार मित्रांनो,

तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की भारतातील लोकप्रिय फूड डेलीवरी कंपनी Zomato IPO थोड्याच दिवसात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनमध्ये खूप उत्सुकता आहे. तुम्हाला ही प्रश्न पडलेला असेल की हा IPO कधी लॉंच होणार आहे? त्याची किमत किती असणार आहे ? आणि ह्यात केलेली गुंतवणूक फायदेशीर असेल की नाही ? चला तर मग आज जाणून घेवू ह्या बाबत…..

इतिहास 

तर मित्रांनो २००८ मध्ये पंकज चड्डा आणि दिपेंदर गोयल ह्यांनी BAIN AND Company ह्या प्रोजेक्ट वर काम करत होते. त्यावेळी दुपारच्या जेवणाच्या वेळेत त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांना लंच मिल साठी हॉटेल समोर रांगेत उभे राहताना पहिलं, आणि इथेच एक भन्नाट कल्पना त्यांच्या डोक्यात आली. एरवी आयआयटीयन्स आपल्या कल्पनेसोबत जे करतात तेच ह्या दोघांनीही केल Startup, त्यांनी Startup चालू केला. 

 

आता ते वेग वेगळ्या हॉटेल्स मध्ये जावू लागले तिथले मेनू कार्ड जमा करू लागले. जमा केलेले मेनू कार्ड ते आपल्या वेबसाइट वर टाकू लागले, सोबतच एखाद्या टेस्ट केलेल्या डिशचे review देवू लागले. ती वेबसाइट होती foodiebay.com . ह्या वेबसाइट वर ते इतर customer ला ही वेबसाइट वर रिव्यू देण्यास प्रेरित करत. 

थोड्याच दिवसात त्यांच्या वेबसाइट वर चांगलं ट्रॅफिक येवू लागलं. आयडिया काम करताना दिसताच त्यांनी ह्यावर अजून चांगल्या प्रकारे काम करायचे ठरवले आणि एक व्यवस्थित आणि अजून चांगली वेबसाइट ग्राहकांसाठी बनवायची हा निश्चय केला. येथूनच प्रवास चालू झाला दिल्ली, कोलकत्ता, मुंबई आणि बंगलोर मधील खूप सार्‍या हॉटेल्स सोबत.

 

चला पाहूया त्यांच्या startup ची Timeline :

 

 • 2008: launch DC foodiebay online service private limited
 • 2010: they went pan India and get first funding of 1 million usd by Info Edge India
 • May 2012: they registered as Zomato Media Pvt ltd. and launch personal mobile app zomato.
 • September 2012 : Expanded the Business in Dubai, SriLanka, United Kingdom, Philippines, South Africa, Turkey, Brazil, Indonesia, New Zealand.
 • April 2020: They rename company zomato pvt. Ltd
 • April 2021: they rename company zomato ltd

सध्या कंपनी २४ देशात आणि १०,००० पेक्षा जास्त शहरात कार्यरत आहे.

 

Key activity of zomato:

त्यांच्याकडे 2 प्रकारचे  व्यवसाय आहेत

 1. B2B
 2. B@C

B2C:

 1. अन्न वितरण सेवा (Food delivery Service)
 2. वापरकर्त्यांसाठी सदस्यता (Subscription for users)
 3. निष्ठा सेवा (Loyalty services)
 4. इतर वैशिष्ट्ये (Other features)

B2B:

 1. जाहिरात सेवा (Advertisement Services)
 2. टिकावू  धंदा (Sustainability business)
 3. सल्ला सेवा (Consultancy services)
 4. झोमाटो किचन (Zomato kitchen)
 5. झोमाटो व्हाइटलेबल सेवा (Zomato whitelable services)
 6. Event Segment
 7. रेस्टॉरंट्सची सदस्यता (Subscription for restaurants)

 

अलीकडील अधिग्रहण आणि गुंतवणूक (Recent Acquisitions & Investment)

 • Uber eats
 • Runnr- logistic Services
 • Groffers take 10% stake

हे वाचा : Tatva Chintan IPO नक्की करायचे का यात गुंतवणूक? | Tatva Chintan IPO Review

Promoters & Shareholding

 

Pre offer Post offer
Shareholders # of share %of Total # of shares offered # of shares % of total
Promoter
Promoter 0.00% 0.00%
Non Promoters
Foodiebay Employees ESOP Trust 27,98,32,200 4.20% 27,98,32,200 3.57%
Total promoter and non Promoter 27,98,32,200 4.20% 27,98,32,200 3.57%
Public
Info Edge(India Limited) 1,24,40,29,200 18.68% 4,93,42,105 1,19,46,87,095 15.23%
Uber B V 61,21,99,100 9.19% 61,21,99,100 7.80%
Alipay Singapore Holdings Pvt ltd 55,89,47,500 8.39% 55,89,47,500 7.12%
Antfin Singapore Holdings Pvt Ltd 55,02,50,900 8.26% 55,02,50,900 7.01%
Deepinder Goyal 36,94,71,500 5.55% 36,94,71,500 4.71%
Other Investores 3,04,62,38,750 45.73 4,27,97,91,382 54..55%
Total Public 6,38,11,36,950 95.80 4,93,42,105 7,56,53,47,476 96.43%
Total Equity  Share capital 6,66,09,69,150 100% 4,93,42,105 7,84,51,79,676 100%

 

Financial

 

Figures in crores
Particular Financial Year
FY 2021 FY 2020 FY 2019
Equity Share Capital 0.03 0.03 0.03
Net Worth 8,096.11 2083.11 2597.29
Total Revenue 1993.79 2604.74 1312.59
Revenue Growth -23.46% 98.44%
Net Profit/Loss -816.46 -2385.60 -1010.51
Profit Growth 65.78% -136.08%
Profit Margin -40.95% -91.59% -76.99%
Total Debt 1.47 1.31
Return On net Worth -10.04% -113.64% 37.16%

 

चार्ट मध्ये दाखवल्या प्रमाणे मागील ३ वर्ष कंपनीला सतत नुकसान होत आहे. आणि हे चांगलं लक्षण नाही खासकरून तेव्हा जेव्हा ती कंपनी IPO लॉंच करत असेल.

Valuation

 

Valuation FY 2021 FY 2020
Price to Book Value (P/B) 5.04 15.93
Industry P/B
Price To Earning (P/E) NA NA
Industry P/E

 

SWOT Analysis

 

Strength 

 1. Strong network Effect
 • Large Network of restaurant 
 • Reviews & Content Marketing
 • Large number of deliveries
 • Cost advantage with scale
 1. Largest hyper-local delivery network in India
 2. Strong Brand identity

 

Weakness

 1. History of net loses
 2. Anticipated higher expenses in the future
 3. Outdated content in the app
 4. Customer data hacked in 2017

Opportunities

 1. Rise in consumption
 • India to be 3rd largest consumer by 2030 (WEF)
 1. Large Working Population
 • More than 55% in 20-59 age bracket
 1. Growth in urbanization : 34% in 2019 and increasing
 2. Increasing use of technology

हे वाचा : What is Grey Market ? | Grey Market म्हणजे काय ?

Threats

 • Increasing competition (swiggy, jio, amazon, flipkart)
 • Cloud kitchen 
 • Offline and local food delivery
 • Covid 19 pandemic
 • Large chain driving traffics to own apps (ex Domino’s 50%traffic from own app)
 •  NRAI (national restaurant association of India) Intervention

 

Zomato IPO Details

 

 • Zomato stock price: ₹ 72-76/-
 • Book Built Issue 
 1. Issue Size – up to ₹ 9375 crore
 2. Fresh Issue – ₹ 9000 Cr
 3. Offer for sale –  ₹ 375 Cr
 • Post Issue market cap : up to ₹ 59,600 Cr
 • Object of the fresh Issue : funding organic and inorganic growth initiative ₹ 6750 Cr
 • General corporate issue

 

Lot size 395 shares

Min investment (1 lot) – ₹ 14,820

Max investment (13 lots)- ₹1,92,660

 

मुख्यतः कंपनी हे शेअरच्या मुख्य किमतीपेक्षा ३० पट जास्त रक्कम आपल्या शेअर साठी मागत आहे.

 

Zomato IPO Date:

 

Offer opens – 14 July 2021

Offer close –  16 July 2021

Listing date – 27 July 2021

तर मित्रांनो कंपनीचे डिटेल्स बघता हे लक्षात येईल की कंपनी सध्या लॉस मेकिंग कंपनी आहे. त्यामुळे ह्यात निवेश हे सावधानीपूर्वकच केले पाहिजे. परंतु भारतीयांन मध्ये इंटरनेट वापरणार्‍यांच प्रमाण हे अजूनही कमी असल्यामुळे भविष्यात Zomato चे सुगीचे दिवस येण्याची शक्यता ही आपण फेटाळू शकत नाही.

कसा वाटला तुम्हाला आजचा हा लेख आम्हाला कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या मित्रान सोबत शेअर करायलाही विसरू नका.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.